Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीषण दुर्घटना ! अख्खं घर थेट ७० फूट खोल जमिनीत गेले.

चंद्रपूर जिल्ह्यातील भयंकर घटना

चंद्रपूर प्रतिनिधी- चंद्रपूर जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली. चंद्रपूर शहरालगतच्या घुग्गुस गावात एक मोठं घर अचानक ७० फूट जमिनीमध्ये गडप झालं. कोसळा

भारत-चीन संघर्ष नव्या वळणावर
क्षयरोग निवारणासाठी तरुणांनी जनजागृती करावी
विधानपरिषदेसाठी भाजप चित्रा वाघ, दानवे, मुंडे यांना देणार संधी

चंद्रपूर प्रतिनिधी– चंद्रपूर जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली. चंद्रपूर शहरालगतच्या घुग्गुस गावात एक मोठं घर अचानक ७० फूट जमिनीमध्ये गडप झालं. कोसळा खाणींचा भाग असलेल्या आमराई वार्डात हा प्रकार घडलाय. घरातील सदस्य कामात असताना त्यांना अचानक घर हलू लागल्याचं लक्षात आलं. घरात कंपन होऊ लागल्याने घरातील सदस्यांनी बाहेर धाव घेतली. दरम्यान, घरातून बाहेर पडताच हे घर ७० फूट जमिनीत गडप झालं. या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

COMMENTS