चाकूने वार करून तरुणाचा केला खून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चाकूने वार करून तरुणाचा केला खून

याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव प्रतिनिधी- जळगाव शहरातील निवृत्ती नगरात राहणाऱ्या भावेश उत्तम पाटील या तरुणाचा काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी वार करून जागीच खून केल्याची घटन

प्रसिद्ध रॅपरची गोळ्या घालून हत्या
लोखंडी टॉमी डोक्यात मारून चेंदामेंदा करत वेटरची निर्घृण हत्या
अल्पवयीन मुलीला बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळले

जळगाव प्रतिनिधी– जळगाव शहरातील निवृत्ती नगरात राहणाऱ्या भावेश उत्तम पाटील या तरुणाचा काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी वार करून जागीच खून केल्याची घटना समोर येत आहेत. या खुनाबाबत अद्यापही अधिक माहिती मिळाली नसून याबाबत चौकशी सुरू आहे. जळगाव शहरात चार दिवसापासून लागोपाठ खून झाल्याची घटना होत असून जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा धाक नसल्याने ही घटना होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून तपासणी केली असता या खूनाचे दोन संशयित मनीष नरेंद्र पाटील आणि भूषण रघुनाथ सपकाळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

COMMENTS