Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला बिगर खात्याचे मंत्री झेंडावंदनाला जाणार

बाळासाहेब थोरात यांच्या खोचक टोला

नंदुरबार प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 15 ऑगस्टला बिगर खात्यांचे मंत्री झेंडावंदनाला जाणार आहेत, असा खोचक टोला महाराष्ट्राचे

Balasaheb Thorat : भारतीय जनता पार्टीचा जनाधार म्हणजे केवळ नौटंकी
चिमुकल्यांच्या वारीसाठी आ. थोरातांचा ताफा थांबतो तेव्हा.
मविआला 180 पेक्षा जास्त जागा मिळणार

नंदुरबार प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 15 ऑगस्टला बिगर खात्यांचे मंत्री झेंडावंदनाला जाणार आहेत, असा खोचक टोला महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी नवीन मंत्र्यांना लगावला. 9 ऑगस्ट  क्रांती दिनापासून ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत संपूर्ण भारतात काँग्रेस पक्षातर्फे आजादी गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या गौरव यात्रेनिमित्त बाळासाहेब थोरात आज नंदुरबारला आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला .त्यावेळी ते बोलत होते.

COMMENTS