पुणे प्रतिनिधी- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे गळ्यात भगवी मफलर घालून शिवसेनेच्या घोषणा देतात असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar)
पुणे प्रतिनिधी- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे गळ्यात भगवी मफलर घालून शिवसेनेच्या घोषणा देतात असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी सांगलीत केले होते. याशिवाय आमदार उदय सामंत(Uday Samantha) यांच्यावर पुण्यात जो हल्ला झाला तो राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी केला असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. या विधाना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पुण्यात विश्रामबाग पोलीस स्टेशन(Vishram Bagh Police Station) येथे गोपीचंद पडळकर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
COMMENTS