मुंबई प्रतिनिधी- शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला देशाच्या १५व्या राष्ट्रपती(President) म्ह
मुंबई प्रतिनिधी- शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला देशाच्या १५व्या राष्ट्रपती(President) म्हणून निवड झालेल्या द्रौपदी मुर्मू(Draupadi Murmu) यांचं अभिनंदन करताना संजय राऊत यांनी त्यांना संविधानाचं संरक्षण करण्याचं आवाहन केलं. तसेच द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सर्वांनाच आनंद आहे. कारण तळागाळातून आलेली एक महिला राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांच्या विजयात आमचा खारीचा वाटा आहे.”असे संजय राऊत म्हणाले.

COMMENTS