Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरफोडीतील तब्बल ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

पोलीस गुन्हे शाखेने दोन अट्टल चोरांना केले जेरबंद उमेश खेत्री आणि लव सासवे असे या दोघांचे नाव .

सोलापूर प्रतिनिधी - सोलापूर पोलीस गुन्हे शाखेने दोन अट्टल चोरांना जेरबंद केल आहे. या दोन सराईत गुन्हेगारांकडून मोठ्या शिताफिने ६९ लाख ९५ हजार रुपयांच

कसब्यात परिवर्तन, चिंचवडमध्ये भाजपने गड राखला  
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास 3 वर्षांचा कारावास
सातार्‍यात वाहन दंड कमी करण्यासाठी आंदोलन

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर पोलीस गुन्हे शाखेने दोन अट्टल चोरांना जेरबंद केल आहे. या दोन सराईत गुन्हेगारांकडून मोठ्या शिताफिने ६९ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोन्ही अट्टल चोरांना सोलापूर शहर पोलीस गुन्हे शाखेने(Solapur City Police Crime Branch) मोठ्या हुशारीने कर्नाटकतील विजयपूर(Vijaypur in Karnataka) मधून अटक केल आहे. उमेश खेत्री(Umesh Khetri) आणि लव सासवे(Love Saswe) असे या दोघांचे  नाव आहे.

COMMENTS