भारती सिंग नेटकऱ्यांवर संतापली.

Homeमनोरंजन

भारती सिंग नेटकऱ्यांवर संतापली.

भारती सिंग नेटकऱ्यांवर संतापली.

काॅमेडी स्टार भारती सिंग(Bharti Singh) ही सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते . मात्र नुकतेच तिच्या प्रकृतीबाबतच्या खोट्या अफवांमुळे ती इतकी संतप्त झाली

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा जागेचे बुधवारी भूमिपूजन : प्रा. शामराव पाटील
रणबीर कपूर आणि विकी कौशल मध्ये स्पर्धा
‘नवरदेव (Bsc Agri.)’ शेतकरी राजाची गोष्ट, टिजर रिलीज

काॅमेडी स्टार भारती सिंग(Bharti Singh) ही सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते . मात्र नुकतेच तिच्या प्रकृतीबाबतच्या खोट्या अफवांमुळे ती इतकी संतप्त झाली की, तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे . सोशल मीडियावर भारती सिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता . या व्हिडीओमध्ये तिची प्रकृती खूप खराब झाली आहे आणि तिला चालता-फिरता येत नसल्याचे दाखवले आहे. त्यामुळे भारती सिंगने याबाबत नाराजी व्यक्त करत हा व्हिडीओ खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे . 

Bharti Singh

COMMENTS