निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 7 आमदारांसह 17 सदस्य अनुपस्थित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 7 आमदारांसह 17 सदस्य अनुपस्थित

मुंबई/प्रतिनिधी : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा

स्व. सौ. अनुराधाताई लक्ष्मण ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमा पूजन आणि अभिवादन कार्यक्रम संपन्न 
Buldhana : तीन गावठी पिस्तुलसह सहा जिवंत काडतुसे जप्त | LOKNews24
आमदार चंद्रकांत पाटील यांनी निधीसाठी पाठपुरावा केल्याचे पत्र दाखवावे-माजी मंत्री एकनाथ खडसे

मुंबई/प्रतिनिधी : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सात आमदार आज सभागृहात नव्हते. राष्ट्रावादीचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे कोठडीत असल्याने ते आज उपस्थित राह शकले नाहीत. तर आमदार निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे पाच आमदारही गैरहजर होते.

अनुपस्थित सदस्यांमध्ये नीलेश लंके यांचाही समावेश
1.नवाब मलिक – राष्ट्रवादी 2. अनिल देशमुख – राष्ट्रवादी 3. निलेश लंके – राष्ट्रवादी 4. दिलीप मोहिते – राष्ट्रवादी 5. दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी 6. अण्णा बनसोडे – राष्ट्रवादी 7. बबनदादा शिंदे- राष्ट्रवादी 8. नरहरी झिरवळ (अपवाद- मतदान करू शकत नाहीत) 9. मुक्ता टिळक- भाजप 10. लक्ष्मण जगताप- भाजप 11. मुफ्ती इस्माईल- एमआयएम 12. प्रणिती शिंदे- काँग्रेस 13. रणजित कांबळे- काँग्रेस मृत्यू 14. रमेश लटके तटस्थ सदस्य 15. अबू आझमी- सपा 16. रईस शेख- सपा 17. शाह फारुख अनवर – एमआयएम

COMMENTS