Homeताज्या बातम्या

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोघांना गाडीने चिरडले .

पहाटे व्यायाम ला गेलेले असताना अज्ञात वाहनाने दोघांना उडवलं

 पहाटे व्यायाम ला गेलेले असताना अज्ञात वाहनाने दोघांना उडवलं . हिंगोली जिल्ह्यातून एक  धक्कादायक बातमी समोर आली आहे . पोलीस भरतीची तयारी करणाऱ

बारामतीत बस अपघातात 27 विद्यार्थिनी जखमी
समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू
उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात

 पहाटे व्यायाम ला गेलेले असताना अज्ञात वाहनाने दोघांना उडवलं .

हिंगोली जिल्ह्यातून एक  धक्कादायक बातमी समोर आली आहे . पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरुणावर काळाने घाला घातला आहे . वसमत शहरांमध्ये राहणारे दोन तरुण पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सकाळी भल्या पहाटे व्यायामला गेलेले असताना अज्ञात वाहनाने त्या दोघांना उडवलं व ते वाहन घटनास्थळावरून पसार झाले . घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली .तसेच मोठ्या प्रमाणावर बघ्याची सुद्धा मोठी गर्दी जमली होती .अनिल भगवानराव आमले (वय २४वर्ष ) आणि गणेश परमेश्वर गायकवाड (वय १८ वर्ष) अशी मयत तरुणांची नावे आहेत.

COMMENTS