अधिकार्‍याला खुर्चीला बांधणार्‍या भाजप आमदारांना अखेर अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अधिकार्‍याला खुर्चीला बांधणार्‍या भाजप आमदारांना अखेर अटक

शेतकर्‍यांच्या वीजबिल माफीवरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत.

मैत्रीच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळणार्‍या महिलेवर गुन्हा
Maharashtra : फडणवीस गडकरींच्या बैठकीनंतर भाजप नगरसेवकांची झोप उडाली…! (Video)
शिवरायांचा पुतळा आणि काही प्रश्‍न !

 जळगावः शेतकर्‍यांच्या वीजबिल माफीवरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. चाळीसगाव येथील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी संतप्त शेतकर्‍यांसह जळगाव येथील अधीक्षक कार्यालयात तुफान राडा घातला. त्यांनी थेट अधीक्षक अभियंत्याला खुर्चीला बांधले. या प्रकरणी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही शेतकर्‍यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. 

COMMENTS