राष्ट्रवादी काँग्रेसने गाढव मोर्चा काढून केला केंद्र सरकारचा निषेध (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसने गाढव मोर्चा काढून केला केंद्र सरकारचा निषेध (Video)

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांची धनादेश रक्कम देताना जी मस्टर ची अट घातली .त्यामुळे लाभार्थ्यांना घर उभे कर

नागपुरात सीएनजी 10 रुपयांनी स्वस्त
शिवचरित्र व्याख्याता ओंकार व्यवहारे याने सादर केला ‘शिवतीर्थ’चा देखावा
अवैध विक्री होणाऱ्या गुटख्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबवा:पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांची धनादेश रक्कम देताना जी मस्टर ची अट घातली .त्यामुळे लाभार्थ्यांना घर उभे करत असताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे . त्यामुळे केंद्र सरकारने या घरकुल योजनेत लागू केलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या. या मागणीसाठी  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने म्हाडा प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयावर गाढव मोर्चा नेत  केंद्र सरकारचा निषेध केला

COMMENTS