नागरीकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय – जयंत पाटील (Video)

Homeराजकारण

नागरीकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय – जयंत पाटील (Video)

 नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत असून हे प्रकरण नागरीकांना छळण्यासाठी , बदनाम करण्यासाठी व नागरीकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्

डॉ. संजय दवंगे यांना शब्दगंधचा ’उत्कृष्ट कार्याध्यक्ष’ पुरस्कार
संगमनेरमध्ये बस व मोटर सायकलचा अपघात
शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील लांडे खून प्रकरण

 नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत असून हे प्रकरण नागरीकांना छळण्यासाठी , बदनाम करण्यासाठी व नागरीकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय .असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत केला.
शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत घडलंय आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी .अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

COMMENTS