FILMY MASALA : सुनील शेट्टीच्या मुलाच्या ‘तडप’ चा टीझर रिलीज (Video)

Homeमनोरंजन

FILMY MASALA : सुनील शेट्टीच्या मुलाच्या ‘तडप’ चा टीझर रिलीज (Video)

सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिने हिरो चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. आता सुनिल शेट्टीचा मुलगा अहानने देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. नुकताच अहानच्या ‘तडप’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट निर्मात्यांनी हा टीझर रिलीज करून चित्रपटाची रिलीज डेट देखील घोषित केली आहे. त्याचबरोबर आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे.

प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ ; मुंबै बँकेची निवडणूक प्रकरणात गुन्हा दाखल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू
लेखी आश्‍वासनानंतर प्रहारचे उपोषण स्थगित

COMMENTS