राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे धुळे दौऱ्यावर आले असताना धुळे शहरातील पारोळा रोड, प्रकाश टॉकीज चौकात त्यांच्या स्वागतासाठी ल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे धुळे दौऱ्यावर आले असताना धुळे शहरातील पारोळा रोड, प्रकाश टॉकीज चौकात त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर वर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांचा फोटो नसल्याने गोटे समर्थक प्रशांत भदाणे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यात आ. रोहित पवार यांच्या समोरच चांगली शाब्दिक चकमक झाली असून दोघेही कार्यकर्त्यांमध्ये झटा पटी झाली. दोघांमध्ये झटापट देखील झाली मात्र कार्यकर्त्यांच्या मध्यस्थी नंतर हा वाद थोडक्यात मिटला.
COMMENTS