Solapur: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हलगीनाद मोर्चा (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हलगीनाद मोर्चा (Video)

लिंबगाव  रस्त्याच्या मागणीसाठी करमाळा येथील  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हालगीनाद मोर्चा श्री दत्त मंदीर येथून  तहसील कार्यालय  करमाळा या ठिकाणा पर्येंत काढण्यात आला .सतत  पाठपुरावा करून देखील;  रस्ता होत नाही. नेहमीच या रस्त्याकडे  प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज  मोर्चा  काढण्यात आला. या वेळी सोलापूर जिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यअध्यक्ष परबत उपस्थित होते . 

वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसावा या मागणीसाठी  राष्ट्रीय गुरु रविदास क्रांतीचा मोर्चा
अखेर सरकारला जाग आली !
वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल 

COMMENTS