Dahisar : दहिसरमध्ये फोडण्यात आल्या टॅक्सीच्या काचा (Video)

Homeशहरंमुंबई - ठाणे

Dahisar : दहिसरमध्ये फोडण्यात आल्या टॅक्सीच्या काचा (Video)

मुंबईतील दहिसर टोलनाक्यावर टोल कामगारांनी टॅक्सीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. दहिसर टोलनाक्यावरला (18 ऑक्टोबर) रात्री उशिरा टोल कामगारांनी टॅक्स

आचार्य कॉलेजमधील हिजाबबंदी योग्यच
“पाया पडतो, मारू नका” अशी विनवणी करणाऱ्या आदिवासी तरुणाला सिंगरौलीत अमानुष मारहाण
शिवसेनेतील फुटीला पवारच जबाबदार : केसरकर

मुंबईतील दहिसर टोलनाक्यावर टोल कामगारांनी टॅक्सीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. दहिसर टोलनाक्यावरला (18 ऑक्टोबर) रात्री उशिरा टोल कामगारांनी टॅक्सी चालकाशी वाद घातला. टॅक्सी चालकाशी वाद झाल्यानंतर टॅक्सी चालक आणि टोल कामगारांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि नंतर टोल कामगारांनी टॅक्सीच्या काचा फोडल्या सध्या टोल कर्मचारी आणि टॅक्सी चालक यांच्यात काय घडले आणि टोल कर्मचाऱ्यांनी टॅक्सीची काच का फोडली याचा तपास आता दहिसर पोलीस करत आहेत.

COMMENTS