Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Osmanabad : सिंचन प्रकल्पातील संपादित क्षेत्राच्या मावेजा मिळावा (Video)

भूम तालुक्यातील आंबी येथे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील संपादित क्षेत्राच्या मावेजा मिळावा यासाठी आंबी येथील शेतकऱ्यांनी  13 ऑक्टोंबर रोजी जलसमाध

Osmanabad : बुडत असलेल्या दोघांचे महिलांनी वाचवले प्राण (Video)
Osmanabad : चक्क…आकाशातून पडला दगड (Video)
अजब गाढवाची गजब कथा.. अंत्यविधि, सावडणे, श्राध्द विधीला जाणारे गाढव !

भूम तालुक्यातील आंबी येथे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील संपादित क्षेत्राच्या मावेजा मिळावा यासाठी आंबी येथील शेतकऱ्यांनी  13 ऑक्टोंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचे  निवेदन देऊन शासनाला मोबदला मिळावा म्हणून इशारा दिला होता परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारे आश्‍वासन मिळाले नसल्याने आंबी येथील शेतकऱ्यांनी निवेदनावर दिलेल्या ठिकाणी जेजला रोड खोदण्यात आलेल्या मध्ये  उड्या मारून जलसमाधी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु त्यानंतर पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या मदतीने शेतकऱ्यांना पाण्यामधून जवानांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले त्यानंतर तहसीलदार भूम तथा उपविभागीय प्रभारी अधिकारी यांनी फोनवरून भूसंपादन चे उपजिल्हाधिकारी  यांना व शेतकऱ्यांचे बोलणे करून दिले पुढील तीन ते चार महिन्यांच्या आत मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा मोबदला मिळवून देते असे लिहून दिले यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शंभर ते दीडशे आंदोलनकर्त्य जमा होते.

COMMENTS