नवरात्रीनिमित्त जळगावमध्ये भव्य रांगोळी प्रदर्शन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवरात्रीनिमित्त जळगावमध्ये भव्य रांगोळी प्रदर्शन

नवरात्रीनिमित्त जळगाव येथे दुर्गा मातेच्या भव्य रांगोळी चित्राचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे कला छंद आर्ट टीम पाचोरा यांनी नवरात्रउत्सवाचे निमित्त साध

दोन दिवसात संपणार पुण्यातील लसींचा साठा
Beed : आमदारांच्या प्रतिमेचा दुधाने अभिषेक
नीटची फेरपरीक्षा घेणे अयोग्य  

नवरात्रीनिमित्त जळगाव येथे दुर्गा मातेच्या भव्य रांगोळी चित्राचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे कला छंद आर्ट टीम पाचोरा यांनी नवरात्रउत्सवाचे निमित्त साधून जळगाव येथे  दुर्गा माता देवीची 10 बाय 15 फूट याआकाराची  रांगोळी साकारली आहे या रांगोळी करिता सलग 52 तास कालावधी तरएकूण 25 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे.मुंबई येथील सुप्रसिद्धचित्रकार व रांगोळीकार जे जे स्कूल ऑफ आर्ट्स चे विद्यार्थी श्री शैलेशकुलकर्णी तसेच त्यांचे सहकलाकार  यांच्या  हस्ते काढलेल्या अतिशय सुंदर अशा दुर्गा मातेच्या रांगोळी चित्राचे प्रदर्शन दिनांक 11 ते 15 ऑक्टोबरचे दरम्यान करण्यात आलेले आहे   ..सदर प्रदर्शनास पाचोरा तालुक्याचेगटशिक्षणाधिकारी मा.विकास पाटील  साहेब यांनी भेट दिली  त्यांनी सर्वकलाकारांचे कौतुक करुन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.त्यावेळीमुख्याध्यापक सुधाकर सुर्यवंशी  माध्यमिक विद्यालय कुरंगी  उपस्थित
होते….

COMMENTS