Madha : उजनी धरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Madha : उजनी धरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने  बेमुदत धरणे  आंदोलन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापतींचा आंदोलनाला पाठींबा  पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या

अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले जमा (Video)
Solapur: शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओ स्वामी यांनी घेतला क्लास…
Solapur : भेसळयुक्त साठयावर अन्न सुरक्षाची कारवाई (Video)

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने  बेमुदत धरणे  आंदोलन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापतींचा आंदोलनाला पाठींबा 

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने  उजनी धरण यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे  पश्चिम अध्यक्ष संजय  सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली  रांजणी तालुका माढा जिल्हा सोलापुर येथील बौद्ध बांधवांच्या मूळ जमिनी उजनी धरणासाठी संपादित केलेल्या आहेत . त्या जमिनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे वहिवाटीसाठी मिळाव्यात यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले . यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संजय  पाटील ,सामाजिक कार्यकर्ते महादेवजी मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव जगताप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे माढा तालुका अध्यक्ष विनोद सरवदे, यासह आदींनी  आंदोलनस्थळी भेट देऊन या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे . रांजनी ग्रामपंचायतीचे सरपंच ,उपसरपंच, सदस्य इतर सर्वांनी या आंदोलनस्थळी उपस्थित राहुन जाहीर पाठिंबा दिला

COMMENTS