Osmanabad : चक्क…आकाशातून पडला दगड (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Osmanabad : चक्क…आकाशातून पडला दगड (Video)

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता प्रभू निवृत्ती माळी यांच्या शेतात बांधाच्या गवतावर चक्क आकाशातून एक दगड पडला आहे . तोही  अर्धवट जळालेल्या स्वरूपात होता. यामुळे जमिनीवर दीड इंच खोल खड्डा पडला. हा प्रकार तहसीलदारांना कळवण्यात आला. त्यांनी वरिष्ठ भूवैज्ञानिकांना कळवले. हा पडलेला दगड उल्का असल्याचे भूवैज्ञानिकांनी स्पष्ट केले.

Osmanabad : बुडत असलेल्या दोघांचे महिलांनी वाचवले प्राण (Video)
Osmanabad : हा रस्ता नेमका स्वतंत्र भारतातच आहे का?- त्रस्त नागरिकांचा सवाल
Osmanabad : सिना कोळेगाव धरण भरण्याच्या मार्गावर धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Video)

COMMENTS