Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणार्‍या अंमलबजावणी संचालयाने (ईडी) आता चौकशीसाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्

कोलकात्यात मतदानापूर्वी ‘ईडी’चा धडाका; दोन मोठ्या व्यावसायिकांच्या ठिकाणांवर पहाटेच छापेमारी!
खा. अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी छापे
खरात प्रकरणात दमानियांचा पोलिस आयजींवर गंभीर आरोप
Nashik Fraud Case: Pratibha Chakankar Gets ED Summons; Ashok Kharat Probe

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणार्‍या अंमलबजावणी संचालयाने (ईडी) आता चौकशीसाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे. समता पतसंस्थेशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात ईडीने त्यांना हा समन्स बजावल्याची माहिती आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरातवर राज्यातील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याविषयी त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल झालेत. याशिवाय आर्थिक गैरव्यवहाराचेही काही गुन्हे खरातवर दाखल आहेत.

COMMENTS