Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर महाविद्यालयात सांस्कृतिक उपक्रम उत्साहात

बेलापूर : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त विविध स्पर्धा व डेज आयोजित करण्यात आले होते. यामध्ये काव्यवाचन, गीत-गायन, विनोद सांगा, वाद-विवाद,  वक्तृत्व,  निबंध, पोस्टर, मेहंदी, पारंपारिक डे, बॉलिवूड डे, साडी डे, आनंद बाजार (फूड फेस्टिवल) आदींचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी साडी डे निमित्ताने विविध प्रकारच्या व विविध रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. यामध्ये कांजीवरम, पैठणी, शालू, गुजराती, नऊवारी, राजस्थानी, पार्टीवेअर, बनारसी, चंदेरी, बांधणी, मैसूर, सिल्क, माहेश्वरी, बलुचरी, फुलकारी अशा विविध प्रकारच्या साड्यांचा त्यात समावेश होता. कार्यक्रमाची सांगता आनंद बाजार (फूड फेस्टिवल) ने झाली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य प्रा. डॉ. गुंफा कोकाटे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल सदाफुले तसेच प्रा. डॉ. अशोक माने, प्रा. ओंकार मुळे, प्रा. सुनीता पठारे, प्रा. अमृता गायकवाड  तसेच महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक वृंद तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.

बेलापूर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी कुऱ्हे 
त्यागामधून उभ्या केलेल्या कार्यकर्त्यांमुळेच देशात कमळ : डावरे 
पश्‍चिमेकडील पाणी गोदावरीत वळवून तूट भरून काढणार

बेलापूर : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त विविध स्पर्धा व डेज आयोजित करण्यात आले होते. यामध्ये काव्यवाचन, गीत-गायन, विनोद सांगा, वाद-विवाद,  वक्तृत्व,  निबंध, पोस्टर, मेहंदी, पारंपारिक डे, बॉलिवूड डे, साडी डे, आनंद बाजार (फूड फेस्टिवल) आदींचा समावेश आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी साडी डे निमित्ताने विविध प्रकारच्या व विविध रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. यामध्ये कांजीवरम, पैठणी, शालू, गुजराती, नऊवारी, राजस्थानी, पार्टीवेअर, बनारसी, चंदेरी, बांधणी, मैसूर, सिल्क, माहेश्वरी, बलुचरी, फुलकारी अशा विविध प्रकारच्या साड्यांचा त्यात समावेश होता. कार्यक्रमाची सांगता आनंद बाजार (फूड फेस्टिवल) ने झाली.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य प्रा. डॉ. गुंफा कोकाटे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल सदाफुले तसेच प्रा. डॉ. अशोक माने, प्रा. ओंकार मुळे, प्रा. सुनीता पठारे, प्रा. अमृता गायकवाड  तसेच महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक वृंद तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.

COMMENTS