मुंबई :भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. 52 वर्षीय कांबळी
मुंबई :भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. 52 वर्षीय कांबळी यांची प्रकृती चिंताजनक आहे. यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अलीकडेच विनोद कांबळी प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या कार्यक्रमात दिसले होते. यादरम्यान त्यांचा सचिन तेंडुलकरसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाकरीता कपिल देव यांनी देखील मदतीचा हात दिला होता.
COMMENTS