नवी दिल्ली ः माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि बेकायदेशीरपण
नवी दिल्ली ः माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि बेकायदेशीरपणे ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पूजा खेडकरचे आयएएस पद देखील काढून घेतले होते. तसेच तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याअटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सोमवारी 23 डिसेंबर रोजी तिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे, त्यामुळे तिची अटक अटळ असल्याचे बोलले जात आहे.
COMMENTS