Homeताज्या बातम्याविदेश

इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा कमांडर ठार

बेरूत ः लेबनॉनची राजधानी बैरूत येथे इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहचा क्षेपणास्त्र कमांडर इब्राहिम कुबैसी मारला गेला. याशिवाय अन्य 5 जणांचा मृत्यू

तांत्रिक बिघाडामुळे कोसळले वायुसेनेचे ड्रोन
Pune : शरीरयष्टी वाढवण्यासाठीच्या औषध विक्रीत्यावर पोलिसांची कारवाई | LokNews24
श्री साई संस्थानच्या 598 कामगारांच्या प्रश्‍नांना प्राधान्य द्यावे

बेरूत ः लेबनॉनची राजधानी बैरूत येथे इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहचा क्षेपणास्त्र कमांडर इब्राहिम कुबैसी मारला गेला. याशिवाय अन्य 5 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल गेल्या 5 दिवसांपासून लेबनॉनवर सतत हल्ले करत आहे. यासह लेबनॉनमध्ये 2 दिवसात मृतांची संख्या 564 वर पोहोचली आहे. त्याचवेळी हिजबुल्लाहने काल रात्री इस्रायलमधील 8 ठिकाणांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केल्याचा दावाही केला आहे. इस्रायलच्या म्हणण्यानुसार हिजबुल्लाहकडून 55 रॉकेट डागण्यात आले.

COMMENTS