Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदी पोलंड दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसीय पोलंड दौर्‍यावर रवाना झाले आहेत. गेल्या 45 वर्षांत भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिलीच

पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर
पंतप्रधान मोदींनी केली पिचड यांची आस्थेने चौकशी
शंभर दिवसांच्या अजेंड्यावरील कामासाठी सज्ज व्हा

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसीय पोलंड दौर्‍यावर रवाना झाले आहेत. गेल्या 45 वर्षांत भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिलीच भेट आहे. याआधी 1979 मध्ये मोरारजी देसाई तिथे गेले होते. पोलंड आणि युक्रेनचा दौरा सुरू करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले, मी पोलंड आणि युक्रेनच्या अधिकृत दौर्‍यावर जात आहे. पोलंडसोबतच्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माझा दौरा होत आहे. पोलंड हा मध्य युरोपमधील आमचा आर्थिक भागीदार आहे.

COMMENTS