Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तायक्वांदो स्पर्धेत मानसी डोळसने पटकावले पटकावले

राहुरी ः बीड शहरात नुकत्याच पार पडलेल्या उ4व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत 14 वजन गटामध्ये राहूरी शहरातील सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्याल

जलयुक्तच्या कारवाईला चौकशी अहवालाची प्रतीक्षा
अहमदनगर पालिकेतील टेंडर घोटाळयाची सीबीआय चौकशी करा
शासनाचे पैसे रखडले…गावकर्‍यांनी दिले उसने…; हिवरे बाजारने लावली अखेर विकास कामे मार्गी

राहुरी ः बीड शहरात नुकत्याच पार पडलेल्या उ4व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत 14 वजन गटामध्ये राहूरी शहरातील सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालयातील इयत्ता 10 वीत शिकत असणार्‍या कु, मानसी मिनिनाथ डोळस हिने आपले वर्चस्व राखत रौप्यपदक पटकावले. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ बीड संघटनेने येथील जिल्हा क्रिडा संकुलात महाराष्ट्र राज्य स् ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले होते तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, प्रविण बोरसे, कोषाध्यक्ष व्यंकटेश यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने पार पडल्या अंतिम निकालाअंती राहुरी शहराची कन्या मानसी मिनिनाथ डोळस हिने अत्यंत कौशल्यपूर्वक खेळ खेळून रौप्यपदक पटकावले.

COMMENTS