प्रहार च्या संघटकपदी तिपायले यांची नियुक्ती

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

प्रहार च्या संघटकपदी तिपायले यांची नियुक्ती

राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांच्या मार्गदर्शनानुसार  प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर  जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते नितीन  तिपायले यांची कोपरगाव तालुका सघंटक पदी नियुक्ती करण्यात आली.

उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार… संजय राऊतांचे सूतोवाच I LOK News 24
राजूरला २१ ते २४ डिसेंबरला भव्य डांगी जनावरांचे प्रदर्शन!
LokNews24 l फोन टॅपिंग करून सरकारचा डाव उलटला

कोपरगाव शहर प्रतिनिधी- राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांच्या मार्गदर्शनानुसार  प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर  जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते नितीन  तिपायले यांची कोपरगाव तालुका सघंटक पदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी  कोपरगाव तालुका प्रमुख संदिप श्रीसागर कोपरगाव शहर प्रमुख दिपक पटारे व प्रहार सैनिक उपस्थित होते

COMMENTS