Homeताज्या बातम्याविदेश

रशियाचे युक्रेनवर हवाई हल्ले सुरूच

कीव ः रशियाने गेल्या 24 तासांत युक्रेनवर 55 हवाई हल्ले केले आहेत. ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 43 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रशियन सैन्

कोलकाता महापालिका तृणमूल काँगे्रसच्या ताब्यात
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
खड्ड्याचा अंदाज न आल्याने ऑटो पडला खड्ड्यात .

कीव ः रशियाने गेल्या 24 तासांत युक्रेनवर 55 हवाई हल्ले केले आहेत. ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 43 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रशियन सैन्याने युक्रेनमधील वेगवेगळ्या ठिकाणी 6 रॉकेट आणि 70 पेक्षा जास्त ग्लाईड बॉम्बने हल्ले केले. युक्रेनच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने रात्रभर अधूनमधून हल्ले केले आहेत. त्यांनी उत्तर युक्रेनमधील पॉवर प्लांटवर हल्ला केला, 1 लाखाहून अधिक लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

COMMENTS