Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत निवृत्तीनाथ पालखी रिंगण सोहळा

त्र्यंबकेश्वर - संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज सायंकाळी  सिन्नर तालुक्यातील दातली येथे रंगले.

Dharur : बिअर शॉपी व्यावसायिकावर विनयभंगाचा गुन्हा नोंद (Video)
खासगी बसची घराला धडक, धडकेत घराच्या भिंतीचे नुकसान
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

त्र्यंबकेश्वर – संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज सायंकाळी  सिन्नर तालुक्यातील दातली येथे रंगले. पालखीच्या दर्शनसाठी व रिंगण सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्यावेळी जवळपास 18 ते 20 हजार वारकरी भावीक उपस्थित होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. कुंदेवाडीकरांच्या वतीने आमरस- पुरणपोळीचां वारीतील सामील भाविकांना वारकऱ्यांना देण्यात आला. संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.रिंगण सुरळीत पार पडले

COMMENTS