Homeताज्या बातम्यादेश

बाल्कनीतून पडून माजी क्रिकेटपटूचा मृत्यू

बंगळुरू ः टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड ज्युड जॉन्सन यांचा गुरुवारी येथील एका अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ते 52

जी च्या निर्णायक गोलने कोरिया रिपब्लिक उपांत्य फेरीत
आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजला पाच पदके
खेलो इंडिया यूथ गेम्स; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध तर पार्थ कोरडेला रौप्यपदक

बंगळुरू ः टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड ज्युड जॉन्सन यांचा गुरुवारी येथील एका अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ते 52 वर्षांचे होते. मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळे त्यांनी स्वतःचे जीवन संपवल्याची चर्चा आहे. डेव्हिड जॉन्सन यांचा 16 ऑक्टोबर 1971 रोजी जन्म झाला. ऑक्टोबर 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधातील दिल्ली कसोटीतून त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जवागल श्रीनाथ जखमी झाल्यामुळे त्यांना या सामन्यात संधी मिळाली होती. त्यांनी भारतासाठी 2 कसोटी सामने खेळले. त्यात 47.66 च्या सरासरीने त्यांनी 3 बळी घेतले.

COMMENTS