Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुंड गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार

पुणे : अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली. निलेश लंके सध्या पुणे दौर्‍यावर आहेत, त्यांनी गजा मारणे याची भेट

‘गजनी’ फेम अभिनेत्री असिन होतेय नवऱ्यापासून विभक्त ?
आचारसंहितेचा फटका, झेडपी भरती लांबणीवर ?
किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव

पुणे : अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली. निलेश लंके सध्या पुणे दौर्‍यावर आहेत, त्यांनी गजा मारणे याची भेट घेतली. लंकेंची ही भेट वादात पडण्याची शक्यता आहे. खासदार निलेश लंकेंनी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार  केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यामुळे यावरुन आता राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता.  

COMMENTS