Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री शिवाजी विद्यालयाचा 91. 66 टक्के निकाल

सुपा ः पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील श्री शिवाजी माध्यमिक,व उच्यमाध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 10 वीचा निकाल 91.66 टक्के लागला असून येथील श

अहिल्यानगरमध्ये अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलनाच्या तयारीला वेग
शेवगाव-पाथर्डी तालुक्याने मतदानाद्वारे भरभरुन प्रेम दिले : मोनिका राजळे
मढी येथील यात्रेसाठी सर्वांनी जबाबदारी उचलावी

सुपा ः पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील श्री शिवाजी माध्यमिक,व उच्यमाध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 10 वीचा निकाल 91.66 टक्के लागला असून येथील शिक्षण पध्दतीचा दर्जा उंचावला असल्याचे चित्र आज पहावयास मिळते. रांजणगाव आणी परिसरातील सर्वच पालक वर्गातुन विद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिंनदन करण्यात आले. खासदार डॉ.सुजय विखे व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांच्या वतीने पारनेर तालुका भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांनी विद्यालातील प्राचार्य, शिक्षकांचे आणी दहावीमध्ये पहीले आलेले ओंकार जवक, संकेत सरोदे, संकेत चहाळ यांचे विशेष अभिंनदन केले.

COMMENTS