Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात भाजी मंडईचे 90 स्टॉल जळून खाक

पुणे : हडपसरमधील हांडेवाडी भागात असलेल्या भाजी मंडईत मध्यरात्री आग लागली. आगीत भाजीपाल्याचे 90 स्टॉल जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही

गदर २ जाणार ऑस्करसाठी ?
पवना धरण भरले; मुळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
राज्यात उद्यापासून ‘या’ 18 जिल्ह्यांत संपूर्ण अनलॉक

पुणे : हडपसरमधील हांडेवाडी भागात असलेल्या भाजी मंडईत मध्यरात्री आग लागली. आगीत भाजीपाल्याचे 90 स्टॉल जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत भाजीपाल्याचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. हांडेवाडी रस्त्यावर चिंतामणीनगर परिसरात भाजी मंडईत मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर लाकडी स्टॉलने पेट घेतला. स्टॉलमध्ये भाजीपाला आणि साहित्य होते.

COMMENTS