Homeताज्या बातम्यादेश

बिहारमध्ये दलितांची 80 घरे जाळली

पाटणा ः बिहारमधील नवादा येथील दलित वस्तीत बुधवारी रात्री 8 वाजता गुंडांनी 80 घरांना आग लावली. आरोपींनी गोळीबारही केला. लोकांना मारहाणही केली. यानंतर येथे तणावाचे वातावरण आहे. गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 5 पोलीस ठाण्यांचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 10 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचे कारण जमिनीचा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.

कारागृहातील प्रशासनाला हादरे
लोहा- कंधार तालुक्यासाठी 11 कोटींचा निधी मंजूर
अमन सेहरावतला कुस्तीमध्ये कांस्यपदक

COMMENTS