नवी दिल्ली : सिमकार्ड किंवा फोन नंबरशी संबंधित अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यातच डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने एक-दोन नव्हे तर लाखो

नवी दिल्ली : सिमकार्ड किंवा फोन नंबरशी संबंधित अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यातच डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने एक-दोन नव्हे तर लाखो मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी दूरसंचार विभागाकडून वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. यावेळी डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने एक-दोन नव्हे तर लाखो मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. डिजिटल पेमेंटची फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असून 70 लाख सिमकार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत.
COMMENTS