Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीतील आमदारांच्या पगारात 66 टक्के वाढ

नवी दिल्ली : दिल्लीतील आमदारांच्या पगारात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदारांच्या 66 टक्यांच्या पगारवाढीचा प्रस

लोकहिताचे कार्य गरजू पर्यंत पोचवणार- न्या. नितीन जीवने
क्लीन चीटच्या चर्चेचे गुर्‍हाळ
‘अवतार २’ पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नवी दिल्ली : दिल्लीतील आमदारांच्या पगारात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदारांच्या 66 टक्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव विधानसभेत पास करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे.गेल्या आठवड्यात पगारवाढीची सरकारी अधिसूचना मंजूर झाल्याने दिल्लीतील आमदारांना आता 66 टक्के वेतनवाढ मिळणार आहे

COMMENTS