Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

50 हजारांची लाच घेणारा भूमापक एसीबीच्या जाळयात

हिंगोली : शेत जमीन मोजमापासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना भूमापकासह एकास अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल (दि.30) दुपा

ताडोबात जिप्सींना लावणार जीपीएस यंत्रणा
नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत  श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच

हिंगोली : शेत जमीन मोजमापासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना भूमापकासह एकास अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल (दि.30) दुपारी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वसमत शहरातील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयातील भूमापक मारूती घाटोळ यांनी शेत जमीन मोजमापासाठी शेतकर्याकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेतकर्‍याने ‘एसीबी’कडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा केली.

COMMENTS