दादर वेस्ट भागामध्ये 50 टक्के फेरीवाले व्यवसायिक हे बांगलादेशी – जितेंद्र राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दादर वेस्ट भागामध्ये 50 टक्के फेरीवाले व्यवसायिक हे बांगलादेशी – जितेंद्र राऊत

मुंबई प्रतिनिधी - दादर वेस्ट भागामध्ये 50 टक्के फेरीवाले व्यवसायिक हे बांगलादेशी व्यवसायिक आहेत. अनेक वेळा तक्रारी करून सुध्दा कोणीही या विषयी दखल घ

राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी
गावकरी पतसंस्थेस कार्यक्षम पतसंस्था पुरस्कार प्रदान
पुण्याची संस्कृती बिघडवू नका भाजपाला इशारा (Video)

मुंबई प्रतिनिधी – दादर वेस्ट भागामध्ये 50 टक्के फेरीवाले व्यवसायिक हे बांगलादेशी व्यवसायिक आहेत. अनेक वेळा तक्रारी करून सुध्दा कोणीही या विषयी दखल घेतली नाही आहे. दादरसारख्या मराठी भागात हे बांगलादेशी व्यवसायिक आले कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात सहपोलीस आयुक्तांची भेट घेतली असून त्यांनी या संदर्भात कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. अशी प्रतिक्रिया मुंबई भारतीय जनता पार्टीचे सचिव जितेंद्र राऊत यांनी दिली आहे.

COMMENTS