Homeताज्या बातम्यादेश

सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींनी घेतली शपथ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज, सोमवारी 5 नव्या न्यायमूर्तींचा शपथविधी झाला. यामध्ये न्या. पी.व्ही. संजय कुमार (मणिपूर) न्या. पंकज मित्तल (र

विलास सहकारी साखर कारखाना युनिट-2 चे रोलर पूजन
खाजगी पेट्रोलियम कंपन्यांचा देशहिताकडे कानाडोळा !
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज, सोमवारी 5 नव्या न्यायमूर्तींचा शपथविधी झाला. यामध्ये न्या. पी.व्ही. संजय कुमार (मणिपूर) न्या. पंकज मित्तल (राजस्थान) न्या अमानुल्ला, न्या. संजय करोल (पाटणा) आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा (प्रयागराज) यांचा समावेश आहे. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी या सर्व न्यामूर्तींना शपथ दिली. या नव्या न्यायमूर्तींच्या समावेशाने आता सुप्रीम कोर्टातील न्यामूर्तींची संख्या 32 झाली आहे.

COMMENTS