मिरजमध्ये 400 गांजाची झाडे जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिरजमध्ये 400 गांजाची झाडे जप्त

मिरज : सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील शिपूर गावामध्ये जवळपास पाऊण एकर क्षेत्रामध्ये गांजाची 400 झाडे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या गांजा

रेल्वेच्या लोकलगर्दीचे तीन बळी
सुषमा अंधारेंची 40 भावांना राखी बांधण्याची इच्छा
राजकीय चिखलफेक

मिरज : सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील शिपूर गावामध्ये जवळपास पाऊण एकर क्षेत्रामध्ये गांजाची 400 झाडे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या गांजाची आता नेमकी किंमत किती हे लवकरच समोर येईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. नंदकुमार बाबर या शेतकर्‍याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पाऊण एकर शेतात 4 फुटांवर एक झाड लावले होते. मिरज तालुक्यातील शिपूर गावात 1 एकरमध्ये गांजा लागवड केल्याचे समोर आले आहे.

COMMENTS