Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे, छ.संभाजीनगरमध्ये एच3एन 2चे 33 रुग्ण

पुणे ः कोरोनानंतर एच 3 एन 2 विषाणूचा धसका सर्वांनीच घेतला असतांना, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या विषाणूनेबाधित 33 रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडा

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांची शेलकी टोलेबाजी | LOKNews24
राष्ट्रीय दर्जा का गेला ? 
बस झाडाला अडकली अन् प्रवासी बचावले

पुणे ः कोरोनानंतर एच 3 एन 2 विषाणूचा धसका सर्वांनीच घेतला असतांना, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या विषाणूनेबाधित 33 रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यात 22 तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये 11रुग्णांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांमध्ये ताप, श्‍वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा अशी काही लक्षणे जाणवतात. अशा लक्षणांचे बरेच रुग्ण सध्या पुण्यात आढळले आहेत.

COMMENTS