Homeताज्या बातम्याविदेश

पाकिस्तानातील स्फोटात 29 जणांचा मृत्यू

पेशावर ः पाकिस्तानातील पेशावर शहरातील पोलीस लाइन्समध्ये बांधलेल्या मशिदीत स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 29 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 158 ज

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी दाखवला ; रेड सिग्नल…उडाली धावपळ
मुंबई फिल्म सिटी मध्ये इमली मालिकेच्या सेट वर कामगाराचा शॉक लागून मृत्यू
डोंबिवली शहराच्या विविध भागात रात्रीच्या वेळेत अघोषित वीज भारनियमन

पेशावर ः पाकिस्तानातील पेशावर शहरातील पोलीस लाइन्समध्ये बांधलेल्या मशिदीत स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 29 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 158 जण जखमी आहेत. यातील 90 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने परिसराला वेढा घातला आहे. पोलिस लाइन्समध्ये उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की, हा स्फोट खूप शक्तिशाली होता आणि त्याचा आवाज 2 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला.

COMMENTS