Homeताज्या बातम्यादेश

थायलंडमध्ये 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू

स्कूल बसला आग लागल्याने अपघात

बँकाक : थायलंडमध्ये स्कूल बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 25 हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये एकूण 44 विद्यार्थी प्रवा

लेखी आश्‍वासनानंतर श्रीगोंद्यातील वीज प्रश्‍नांवरील आंदोलन स्थगित
स्वा.सावरकर उद्यानात अमृतवन परिवाराचे झेंडावंदन
तर आमदार,खासदार,मंत्री यांची खैर नाही ः सावंत
Thailand School Bus Fire Kills 25 Students, Death Toll Likely to Rise -  TheDailyGuardian

बँकाक : थायलंडमध्ये स्कूल बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 25 हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये एकूण 44 विद्यार्थी प्रवास करत होती, त्यापैकी 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बचाव कर्मचारी उर्वरित मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, बसचे टायर फुटल्याने आग लागल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बँकॉकच्या खु खोत परिसरात मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला. बस शाळेच्या सहलीवरून परतत होती. त्यात 5 शिक्षकही उपस्थित होते.

COMMENTS