Homeताज्या बातम्यादेश

छत्तीसगडमध्ये 7 मिनिटांत भूकंपाचे 2 धक्के

रांची ः छत्तीसगड राज्यातील जगदलपूरसह अनेक भागांत बुधवारी रात्री 7 मिनिटांच्या अंतराने भूकंपाचे दोन धक्के जाणवले. शहरातील अमागुडा, कुम्हारपारा, पा

लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के
अफगाणिस्तान, पाकिस्तानसह नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के
मराठवाडा भूकंपांच्या धक्कयाने हादरला

रांची ः छत्तीसगड राज्यातील जगदलपूरसह अनेक भागांत बुधवारी रात्री 7 मिनिटांच्या अंतराने भूकंपाचे दोन धक्के जाणवले. शहरातील अमागुडा, कुम्हारपारा, पाथरागुडा याशिवाय आडवळ, सेमरा, करकपाल या ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप संध्याकाळी 7.53 आणि 8.05 वाजता झाल्याचे सांगण्यात येत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने मॅन्युअली गणना केली की जगदलपूरच्या उत्तर-पूर्वेस 2 किमी अंतरावर 5 किमी खोलीवर 2.6 तीव्रतेचा भूकंप झाला. यानंतर परिसरातील नागरिक भीतीने घराबाहेर पडले.

COMMENTS