नवी मुंबई प्रतिनिधी - आज पर्यंत तुम्ही अनेक लग्न समारंभ बघितले असतील, मात्र कधी कुत्रा आणि कुत्रीचा लग्न बघितला आहे का ? नवी मुंबईतील सानपाडा येथे क
नवी मुंबई प्रतिनिधी – आज पर्यंत तुम्ही अनेक लग्न समारंभ बघितले असतील, मात्र कधी कुत्रा आणि कुत्रीचा लग्न बघितला आहे का ? नवी मुंबईतील सानपाडा येथे कुत्रा आणि कुत्रीचा अनोखा लग्न समारंभ पार पडला. यामध्ये रिया असं कुत्रीच नाव असून रिओ असं कुत्र्याचं नाव आहे. अगदी माणसांचं ज्या प्रमाणे लग्न पार पडतो त्याच पद्धतीने या दोघांचा देखील लग्न पार पडला. यावेळी दोन्ही परिवाराकडून मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात लग्न समारंभ पार पडला. रिया आणि रिओ चा हा अनोखा लग्न समारंभ पाहण्यासाठी नवी मुंबई करांनी एकच गर्दी केली होती.
COMMENTS