Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणारे 2 भाविक जागीच ठार

स्कॉर्पिओ आणि अल्टोची समोरासमोर धडक

अहमदनगर प्रतिनिधी - मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन भक्तांवर काळाने घाला घातला. औरंगाबाद-बारामती राज्य मार्गावर भरधाव स्कॉर्पिओ आणि  कारची

खड्ड्यात चाक गेल्याने दोन वाहनात अपघात
दुर्देवी ! चिमुकल्याला वाचवताना आईचा गेला जीव.
एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी

अहमदनगर प्रतिनिधी – मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन भक्तांवर काळाने घाला घातला. औरंगाबाद-बारामती राज्य मार्गावर भरधाव स्कॉर्पिओ आणि  कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून  पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना  उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारमधील भाविक हे त्यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील चित्ते पिंपळगाव या ठिकाणी मोहटा देवीचे दर्शन घेऊन जात होते. दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात कारमधील अप्पासाहेब रंगनाथ गावंडे(Appasaheb Ranganath Gawande) आणि गंगुबाई गोरखनाथ झिंजुर्डे(Gangubai Gorakhnath Zinjurde) हे दोघेजण जागीच ठार झाले.

COMMENTS