स्विमिंग पूलमध्ये पोहताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्विमिंग पूलमध्ये पोहताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जयेश भरत भावसार मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव

नाशिक प्रतिनिधी– नाशिकच्या मालेगावमधून धक्कादायक बातमी समोर आलं आहे. मालेगाव मधील एका तरुणाला स्विमिंग पूलमध्ये पोहायला जाणं जीवावर बेतले आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जयेश भरत भावसार असं या तरुणाचे नाव आहे.

नववीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
चक्कर येऊन पडल्याने कारागृहात कैद्याचा मृत्यू.
गदर-2 पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

COMMENTS