सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील प्रतीक माळवदे यांच्या घरात एकाच वेळेस 18 साप आणि 22 सपांची अंडी आढळून आली आहेत. याची माहिती सर्प मित्रांना मिळताच त्यांनी सर्व साप आणि अंडी सुरक्षितरित्या निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिली आहेत. गवत्या जातीचे हे बिनविषारी साप असून त्यापासून मानवाला कुठल्याही पद्धतीचा धोका नसल्याची माहिती यावेळी सर्पमित्रांनी दिली.

COMMENTS