पुणे ःअयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले असून येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठपणा सोहळा पार पडणार आहे.

पुणे ःअयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले असून येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठपणा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी रामभक्त आतुर आहेत. यासाठी पुण्यातून अयोध्यासाठी 15 विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्याला जाण्यासाठी रेल्वेगाड्या सोडा, अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून केली जात होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी पूर्ण केली असून पुण्यातून अयोध्यासाठी 30 जानेवारीपासून 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येईल.
COMMENTS